शुगर नियंत्रणासह अनेक उपचारासाठी शेवग्याची पाने गुणकारी 

29 ऑगस्ट 2026

Created By:  atul kamble

मोरिंगा ( शेवग्याची पाने ) इन्सुलिनसारखे शुगर नियंत्रणासाठी मदत करते.

स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करण्यासाठी मोरिंगा पावडरीतील प्रोटीन मदत करते.

मोरिंगाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल घटते. कारण यातील एंटीऑक्सीडेंट्स हृदयाच्या पेशींना मजबूत - हेल्दी बनवते.

मोरिंगाच्या पानातील एंटी इंफ्लामेटरी गुण सांध्यामधील सूज कमी करुन गंभीर वेदनेने त्रस्त रुग्णाला दिलासा देतात.

मोरिंगात व्हिटामिन्स सी,बीटा कॅराटीन आणि क्वारसेटिन एंटीऑक्सीडेंट आढळते जे हायब्लड प्रेशरला नियंत्रित करते.

 प्रदुषणातील आर्सेनिक टॉक्सिनने शरीरावर होणाऱ्या घातक परिणामांची जोखीम मोरिंगा पावडर कमी करते.