नीता अंबानी पितात सगळ्यात महागडं पाणी

04 December 2023

Created By : Manasi Mande

आलिशान लाईफस्टाइलमुळे नीता अंबानी सदैव चर्चेत असतात.

त्या जे पाणी पितात त्याची किंमत ऐकून तुमचे डोळेच विस्फारतील.

नीता अंबानी जे पाणी पितात, त्याच्या एका लिटरसाठी लाखो रुपये लागतात.

' Acqua di Cristallo Tributo a Modigiliani ' या बॉटलमधील पाणी नीता अंबानी पितात, जे जगातील सर्वात महागडं पाणी आहे.

पाण्याची ही बाटली सोन्याची असून, त्यातील पाणी हे फ्रान्स किंवा फिजी येथून येतं. ते आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

' Acqua di Cristallo Tributo a Modigiliani ' च्या 750 ml पाण्याची बाटली ही जवळपास 60,000 डॉलर म्हणजे 44 लाख रुपयांना आहे.

गिनिज बुक मध्ये सर्वात महागडं पाणी म्हणून या पाण्याच्या बाटलीच्या नावाची 2010 साली नोंद झाली.