व्यक्तीचा स्वभाव, भविष्य त्या व्यक्तीच्या मुलांकावर निर्भर करतो. मूलांक त्या व्यक्तीच्या जन्म तारखेवर  निर्धारित असतो.

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अंक ज्योतिषांच्या जाणकारांनुसार, ज्यांचा मूलांक 4 असतो, ते खूप विश्वासपात्र असतात. या मुलांकाचे लोक वाईट काळातही तुमची साथ सोडत नाहीत.

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab

महिन्यातील या चार तारखांना जन्मलेले लोक नेहमी आपला शब्द निभावतात. वाईट काळात नेहमी तुमच्यासोबत असतात.

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अंक ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचा मूलांक 4 आहे, ते खूप मेहनती असतात. योग्यवेळी आपलं लक्ष्य गाठतात. 

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab

हे लोक कठीण परिस्थितीत अजिबात घाबरत नाहीत. एखादा संकल्प केल्यानंतर  ते मागे हटत नाहीत.

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या चार तारखांना जन्मलेल्या लोकांना चांगलं पार्टनर मानतात. या लोकांनी एखाद्याचा हात पकडला, तर ते  आयुष्यभर सोडत नाहीत.

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab

कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. अंक ज्योतिष शास्त्रानुसार मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहु आहे.

9th dec 2024 

Created By: Dinanath Parab