पावसाळ्यात तेल खराब होऊ शकते, या 7 चुका महागात पडतील
13 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
बऱ्याच वेळा आपण एकाच बाटलीतून तेल पुन्हा पुन्हा काढतो आणि त्यात चमचा पुन्हा पुन्हा घालतो. त्यामुळे तेलात ओलावा निर्माण होतो.
बरेच लोक तव्यावरून उरलेले गरम तेल परत बाटलीत ओततात, जे खूप हानिकारक आहे. यामुळे तेल लवकर खराब होते आणि पौष्टिक मूल्य नष्ट होतात
तेल नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश थेट येत नाही. तेल ऑक्सिडायझेशन होते आणि खराब होते.
गॅस, चुलीजवळ तेल ठेवू नये कारण उष्णतेमुळे तेल लवकर खराब होते. खिडकीजवळ तेल ठेवू नये.
तेल काचेच्या बाटलीत साठवणे चांगले, शक्यतो गडद रंगाच्या बाटलीत. गुणवत्ता टिकून राहते.
तेल कधीही उघडे ठेवू नये. हवेच्या संपर्कात आल्याने तेलाचे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे त्याचा वास आणि चव खराब होते.
तेल खरेदी करताना, त्याची निर्मिती आणि कालबाह्यता तारीख नक्की तपासा.
हा प्रसिद्ध अभिनेता घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्या साफ करायचा, अन् आता बॉलिवूडमध्ये कमावतोय नाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा