छोट्या पक्ष्याच्या धडकेने होतो विमान अपघात?
17th June 2025
Created By: Aarti Borade
एका छोटासा पक्षी एवढ्या मोठ्या विमानाला नुकसान पोहोचवतो
टेकऑफ किंवा लँडिंगच्या वेळी पक्षी विमानच्या इंजिनाला धडकतात
पक्षी इंजिनला धडकल्यामुळे ब्लेड तुटू शकतात
कधी कधी पक्ष्याच्या धडकण्याने इंजिन बंद देखील पडते
पक्षांचा थवा विमानाच्या पंख्याला धडकला तर विंडशील्ट तुटण्याची शक्यता असते
कधी कधी आग देखील लागू शकते
घरात काचेचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा