पनीर आणि अंडे पण फेल, हा पदार्थ प्रोटीन पॉवर हाऊस
22 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
आपल्या शरीरासाठी प्रथिनांची गरज असते, त्यामुळे शरीर मजबूत होते
अनेक जण प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी पनीर खातात
तर काहींच्या मते पनीरपेक्षा अंडे हे प्रथिनांसाठी सर्वात चांगले
पण पनीर आणि अंड्यापेक्षा पण या पदार्थात सर्वाधिक प्रोटीन आहे
तर हा पदार्थ सोयाबीन आहे, सोयाबीन नट्स खाल्ले तर फायदा होतो
सोयाबीन वडीत प्रथिनेच नाही तर कॅल्शियम पण मोठ्या प्रमाणात
रोज सोयाबीन खाल्ल्यास हाडं मजबूत होतात
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा