या राशीची लोकं एकदम झोपाळू,  तुमची रास तर नाही ना यात?

21 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

वृषभ राशीच्या लोकांना आराम हवा असतो, संधी मिळताच ते ताणून देतात

कर्क राशीच्या लोकांना शांतता हवी असते. त्यांच्या डोळ्यावर झोपेचा पहारा असतो

मीन राशीच्या व्यक्तींना किती ही गोंधळ असला तरी झोप येते

मकरच्या व्यक्ती कष्टाळू असतात. त्यांना झोप पण तितकीच प्रिय असते 

सिंह राशीच्या व्यक्ती झोपण्याचे नाटक करत नाही, डोळे लावताच झोपतात

कन्या राशीला एकदा झोप आली की मग ते लागलीच तिच्या अधीन होतात

धार्मिक, ज्योतिष ग्रंथातील माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या