या रक्तगटाचे लोक सुपर इंटेलिजेंट, समोरच्याला करतात इंप्रेस

2  May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

या रक्तगटाचे लोक इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि चतुर असतात

AB+ या रक्तगटाचे लोक हे अधिक बुद्धिमान असतात

कोणतीही समस्या सहज सोडवण्याची हातोटी त्यांच्याकडे असते

B+ ही माणसं इतरांवर लवकर प्रभाव टाकतात, ती हुशार असतात

O+ लोकांचे डोके पण तुफान धावते, ते पण चतुर असतात

ही माणसं समस्येला तोंड देतात, ती सहजा सहजी मागे हटत नाहीत

स्त्रोतांआधारे ही माहिती, तिला टीव्ही ९ मराठीचा दुजोरा नाही 

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी