किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...

14 सप्टेंबर 2026

 किचन नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावे, खरकटी भांडी ठेवू नयेत.

खाण्याचे पदार्थ उघडे ठेवू नयेत. झाकण घट्ट लावून ते ठेवावेत.

कचऱ्याचा डबा नेहमी रिकाम करुन स्वच्छ करावा.

 पाईप आणि लिकेज असेल तरी ते नीट करुन घ्यावे. ओलावा दूर करुन किचन कोरडे ठेवावे.

किचनमधील फटी आणि छीद्रांना वेळीच बंद करावे

जास्त झुरळं झाली असतील तर पेस्ट कंट्रोल करावे.