या लोकांनी मुळा खाताना सावध राहायला हवे.

12 November 2025

Created By: Atul Kamble

सर्दीत मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत.आरोग्यासाठी मुळा वरदान आहे. मुळ्याचे सलाड, भाजी, पराठे आणि अन्य प्रकारे सेवन केले जाते.

 मुळ्यात फायबर,विटामिन सी आणि अनेक पोषक तत्वं असते.तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवते

मुळ्याने पचन चांगले होते. वजन कमी करण्यास फायदा होतो.शरीर हायड्रेट होते. परंतू काही मेडिकल कंडीशनमध्ये मुळा बाधक ठरतो

जयपूर डॉ.किरण गुप्ता यांच्या मुळा थंड असल्याने अस्थमा, सर्दी-पडसे, ब्रोंकायटिसची समस्या असेल तर खाऊ नये.

ज्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेनची समस्या असेल तर त्यांना मुळा खाऊ नये.तसेच दह्या सोबतही मुळा खाऊ नये

 अनेकांना ड्रायफ्रुटची एलर्जी असते.मुळा खाल्ल्याने जर एलर्जी होत असेल तर मुळा खाऊ नये

मुळा मर्यादित प्रमाणात खावा, जास्त खाल्ल्याने पचनाच्या संदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात