कैरी खाल्यामुळे शरीराला होता फायदा?
कैरी खाल्यामुळे शरीराला होता फायदा?
30th March 2026
Created By: Aarti Borade
1 कप कैरीमध्ये अंदाजे ६० मिलीग्रॅम विटामिन C असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
यात विटामिन A (८९ mcg), विटामिन E, विटामिन K आणि फोलेटसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात
पोटॅशियम (२७७ mg), कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे खनिजे मुबलक प्रमाणात असतात
एक कप कैरी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते आणि चमकदार बनते
नियमित सेवन पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी करते
त्वचेसाठी लाभदायक
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा