नशिबवान व्यक्तींना शरीरात या भागावर  असतो तीळ. आयुष्यभर  होते प्रगती. 

माणसाच्या शरीरात  वेगवेगळ्या ठिकाणी  तिळ असतो.  त्याचा अर्थ  वेगवेगळा असतो. 

सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावर काही ठिकाणी तीळ शुभ मानला जातो. काही ठिकाणी तीळ चांगला मानला जात नाही. 

सामुद्रिक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल, तर हे  चांगलं मानलं जातं. 

उजव्या गालावर तीळ असणारे नशिबवान मानले जातात. हे लोक आयुष्यात आनंदी, समाधानी असतात. 

सामुद्रिक शास्त्रानुसार उजव्या गालावर तीळ असणाऱ्या लोकांकडे पैसा असतो. 

एखाद्या व्यक्तीच्या डाव्या गालावर तीळ सामुद्रिक शास्त्रानुसार चांगला मानला जात नाही. 

सामुद्रिक शास्त्रानुसार डाव्या गालावर तीळ असणारी  व्यक्ती जास्त खर्च करते.

असा माणूस विनाकारण पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे आर्थिक तंगीचा  सामना करतो.

एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ शुभ मानला जातो.  अशा माणसाकडे पैशाची  कमतरता नसते.