सारा तेंडुलकरचा साखरपुड्यातील ड्रेस पाहिला का? अफलातून ड्रेसिंग सेन्स
7 March 2025
Created By : Manasi Mande
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते
प्रत्येक खास इव्हेंटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते
नुकतीच ती तिच्या मैत्रीणीच्या साखरपुड्यात गेली होती
यावेळी तिने ब्लू कलरचा ऑफ शोल्डर लॉन्ग ड्रेस कॅरी केला होता
इलेक्ट्रिक ब्लू कलरच्या ड्रेससोबत तिने सिंपल, सोबर लुक ऑप्ट केलाय
साराचा ड्रेस स्टायलिश असून त्यात ती क्लासी आणि गॉर्जियस दिसत होती
तिच्या ड्रेसच्या बॅकला बो व नॉटही आहे, तिचा ड्रेस सेन्सही अफलातून आहे
असे घेतले हातात हात… सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा