जेवण केल्यानंतर खावी का केळी? शरीरात काय होईल बदल
9 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
केळीत पोटॅशियम, व्हिटामिन सी, बी6, फायबरचे भरपूर प्रमाण
जेवणानंतर केळी खाल्यास त्यातील पोषक तत्वे अंगी लागतात
केळी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. जेवण पचन होते.
पोटॅशियम रक्तदाब नियंत्रीत करते. बीपीचा त्रास असणार्यांसाठी चांगले
शरीरासाठी चांगले असलेल्या सुक्ष्म जीवाणुंची वाढ होते
काही लोकांसाठी पोटॅशियम गॅस, अपचनाची समस्या तयार करू शकते
उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा