मासिक पाळीच्या वेळी गळ्यात तुळशीची माळ ठेवावी का?

20th June 2025

Created By: Aarti Borade

हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले

पाळीच्या काळात तुळशीची माळ घालणे किंवा स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते

माळेला स्पर्श केल्याने तिची पवित्रता भंग होऊ शकते

यामुळे काही ठिकाणी या काळात माळ घालण्यास मनाई आहे

काही ठिकाणी तुळशीच्या माळेला स्पर्श करण्यास परवानगी आहे

मासिक पाळीच्या काळातही स्वच्छ हातांनी माळ हाताळल्यास कोणतीही अडचण नसते