स्वतःची इज्जत ( Value ) वाढविण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

15 November 2023

Created By: Mahesh Pawar

स्वतःची Value कशी वाढवावी हा अनेकांना पडलेला प्रश्न.

कधी कधी काही लोकांना वाटते की मी एकटाच Smart आहे आणि पुर्ण जग वेडे. 

काहींना वाटत मी एकटाच वेडा आहे आणि आणि पुर्ण जग Smart

स्वतःची Value वाढविण्यासाठी तुम्ही स्वतःवर किती लक्ष देता?

तुमची Hair Style, तुमचे Dressing sense, तुमच्या बोलण्याची पध्दत कशी आहे? 

स्वतःला महत्व द्या, तुमच्यात असलेल्या Talent ला ओळखा. त्याला जगासमोर आणा. 

लोक काय बोलतील याचा विचार करू नका.

तुम्ही काही केले नाही तरी लोक बोलणारच आहेत. 

त्यापेक्षा काही तरी असे करा ज्याने स्वतःला Confidence येईल.