मानसिक तणाव आणि धावपळीमुळे शारीरिक थकवा आणि कमजोरी जाणवणं सामान्य बाब आहे. पोषक आहाराची कमतरता हे सुद्धा कारण असू शकतं. Meta/pexels/pixa

6th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रोटीन रिच फूड्समधून शरीराला ताकत मिळते. मसल्सची स्ट्रेंथ वाढते. शरीरात एनर्जी वाढते.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रोटीनमुळे मसल्सना ताकत मिळते. वेट कंट्रोल करताना प्रोटीन रिच फूड्सच सेवन केलं पाहिजे.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रोटीन फूडसमध्ये बुहतांश लोक नॉनव्हेज फूडला प्राधान्य देतात. त्यामुळे शरीरात फॅट्सही वाढतात. पण एक वेजिटेरियन फूड स्वस्त आणि प्रोटीनयुक्त आहे.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

6th May 2025

Created By: Dinanath Parab

सोयाबीन प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. यात फॅट कमी असतं. एक किलो सोयाबीन 40 ते 42 रुपये किलो आहे. दर दिवसाच्या हिशोबाने ही किंमत 10 रुपयापेक्षा कमी आहे.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

6th May 2025

Created By: Dinanath Parab

usda च्या डाटानुसार 100 ग्रॅम चिकनमध्ये 27 ग्रॅम प्रोटीन असतं. तेच 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 36 ग्रॅम प्रोटीन असतं. चिकनमध्ये फॅटही जास्त असतो.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

6th May 2025

Created By: Dinanath Parab

सोयाबीनपासून स्प्राऊट बनवा. याची भाजी बनवता येते. वेगवेगळ्या प्रकारे सोयाबीनचा डाएटमध्ये समावेश करु शकता. 

6th May 2025

Created By: Dinanath Parab