SPF 30 की 50, कोणते सनस्क्रीन एकदम खास
25 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
सनस्क्रीन न वापरता उन्हात गेले तर त्वचा टॅन होते
सनस्क्रीन विविध प्रकारच्या असतात, स्किन टोननुसार त्याचा वापर
एसपीएफ या प्रकारातील सनस्क्रीनचा जास्त वापर, पण कोणते फायदेशीर?
SPF 30 की 50, कोणते सनस्क्रीन फायदेशीर
SPF 30 सनस्क्रीन UVB किरणांपासून 97 टक्क्यांपर्यंत संरक्षण करते
SPF 50 हे UVB किरणांपासून 98 टक्क्यांपर्यंत संरक्षण देते
तुम्हाला जास्त वेळ उन्हात थांबायचे असेल तर एसपीएफ 50 फायदेशीर
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा