आयुष्यातील या 10 गोष्टी थांबवा, निर्मळ आनंदी जीवन जगा

20 November 2023

Created By: Mahesh Pawar

अतिविचार कमी करा, ध्यान करा, विचारांची गर्दी कमी करा. 

चहा थांबवा यामुळे धुरांच्या नको त्या रेषा हवेत काढण्याची सवयदेखील आपोआप थांबेल.

हॉटसअँप नोटिफिकेशन बंद करून ठेवा, दर मिनिटाला वाजणारा फोन बंद करा. 

फेसबुक ऐवजी फक्त बुक वापरायला लागा. 

फिलॉसॉफीकल होणं थांबवा, गुंता कमी होईल. 

नको तो रागीटपणा सोडा, कोण बरोबर, काय बरोबर  यापेक्षा चर्चेने प्रश्न सोडवा. 

व्यायाम थांबवू नका, नाही तर शरीर पेट्रोल दरवाढीच्या गतीने किलो किलोने वाढेल.

आयुष्याला जास्त गंभीरपणे घेणं थांबवलं तर अर्धाअधिक तणाव कमी होईल. 

अतिविचार कमी करा, ध्यान करा, विचारांची गर्दी कमी करा. 

नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. 

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा