मुंबईतील 'या' भागात आजही मुजरा करतात तवायफ महिला!
Created By: Shweta Walanj
काही वर्षांपूर्वी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तवायफ महिलांच्या महफिली रंगायच्या.
हळूहळू ही प्रथ लुप्त झाली आणि यावर बंदी देखील आणली गेली. अशात महिलांना त्यांचं क्षेत्र बदललं.
पण आजही मुंबईत असं एक ठिकाण आहे, जेथे तवायफ महिला मुजरा करतात.
16 व्या शतकात मुजऱ्याचं स्वतःचं वैभव होतं. राजापासून प्रजेपर्यंत सर्वांना मुजरा पाहायला आवडायचा.
मुजरा प्रामुख्याने मुघल दरबार आणि नवाबी शासन काळात प्रचलित होता.
मुंबईतील बाचूबाईवाडी या परिसरात आजही मुजरा केला जातो.
रात्री 9 ते 12.30 पर्यंत येथे मुजऱ्याची महफिल रंगते.
रात्री 9 ते 12.30 पर्यंत येथे मुजऱ्याची महफिल रंगते.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा