सकाळी उठल्यावर अनेकांना चहा किंवा कॉफी हवी असते. त्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाही.
1 July 2025
चहा किंवा कॉफी दोघांमध्ये एंटीऑक्सीडेंट्स असतात. ज्यामुळे मेंदूला सपोर्ट मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत मिळते.
लोकांच्या मनात नेहमी प्रश्न पडतो? चहा किंवा कॉफी काय घेणे जास्त फायदेशीर आहे.
चहामध्ये पॉलीफिनॉल्स नावाचे घटक असतो. ते एंटीऑक्सीडेंटच्या पद्धतीने काम करते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास त्यामुळे मदत मिळते.
चहामध्ये अमीनो अॅसिड देखील असतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो. तसेच विचार करण्याची क्षमता वाढते.
कॉफीचा विचार केल्यास त्यात कॅफीन हे घटक असते. त्यामुळे मूड चांगला होतो. तसेच शरीर एक्टिव्ह राहते.
कॉफीत एंटीऑक्सीडेंट हे घटक असते. त्यामुळे ब्रेन सेल्सला मदत मिळते.
कॉफीचा विचार केल्यास त्यात कॅफीन हे घटक असते. त्यामुळे मूड चांगला होतो. तसेच शरीर एक्टिव्ह राहते.
कॉफीत एंटीऑक्सीडेंट हे घटक असते. त्यामुळे ब्रेन सेल्सला मदत मिळते.
कॉफी की चहा काय घ्यावे, हे तुमच्या शरीरातील क्षमतेवर अवलंबून असते. जास्त एनर्जी हवी असेल तर कॉफी चांगली. विश्रांती हवी असेल तर चहा घेणे फायदेशीर आहे.