चहा की कोमट पाणी? झोपेतून उठल्यावर काय प्याल

5 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अनेक जण रिकाम्यापोटी चहा घेणे विष समान मानतात

पित्त, वात वाढण्याची त्यामुळे भीती असते असा काहींचा दावा

तर चहामुळे तरतरी येते, झोप उडते, ऊर्जे येते असे अनेकांना वाटते 

तर कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

कोमट पाण्याने वजन कमी होते. यकृताचे कार्य सुधारते 

ही केवळ स्त्रोतांआधारे माहिती, तज्त्रांचा सल्ला जरूर घ्या.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या