Created By: Atul Kamble
या भाकरीचे फायदे प्रचंड, लगेच आहारात समाविष्ठ करा...
Created By: Atul Kamble
31 May 2026
मिलेट्स म्हणजे भरड धान्याला एकेकाळी गरीबांचे धान्य म्हटले जायचं..
मात्र, आता ते सुपरफूड म्हणून श्रीमंतातही प्रसिद्ध झाले आहे.
या भरडधान्यापासून मल्टीग्रेन पीठ बनवले तर आरोग्यास चांगले फायदे होतात.
संशोधनात आढळले आहे की मल्टीग्रेन पीठाच्या सेवनाने ब्लड शुगर कमी होते,लठ्ठपणावर मात करता येते
मल्टीग्रेन पिठाच्या भाकरीत फायबर आणि प्रोटीन असल्याने वजन कमी होते. त्यामुळे त्याला सुपरफूड म्हणतात.
मल्टीग्रेन पिठ ज्वारी,बाजरी, नाचणी, सोया, ओट्स, मका, छोले, बदामचा समावेश करुन तयार केल्या जास्त फायदा होतो.
मल्टीग्रेन पिठात भरपूर प्रोटीन,फायबर आणि अनेक एंटीऑक्सीडेंट्स असतात.त्यामुळे इन्सुलिन जास्त बनते.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )
शरीराच्या नसांना कमजोर बनवते मॅग्नेशियमची कमतरता, आहारात या पदार्थांचा समावेश करा