जगातील एकमेव देश, जिथे गुन्हेगार आणि तुरुंगच नाही

17th July 2025

Created By: Aarti Borade

पूर्वी या देशात गुन्हेगार होते, पण आता गुन्हेगारच राहिले नाहीत

त्यामुळे तुरुंग ठेवून तरी काय करायचं? म्हणून जेल बंद केले आहेत

हा युरोपियन देश आहे, इथे दिवसा रात्री बिनधास्त फिरू शकता

हा युरोपियन देश आहे, इथे दिवसा रात्री बिनधास्त फिरू शकता

2022च्या आकडेवारीनुसार 1 कोटी 80 लाख लोक इथे राहतात

या देशाचं नाव नेंदरलँड आहे, या देशात गुन्हेच घडत नाहीत

नेदरलँडला हॉलंड नावानेही ओळखलं जातं, याची राजधानी एम्सटर्डम आहे

नेदरलँडला न्यायिक राजधानी म्हटलं जातं, आर्थिकदृष्ट्या समृद्ध असा हा देश आहे