15 August 2025
Created By: Atul Kamble
22 August 2025
Created By: Atul Kamble
अनहेल्दी डाएट आणि बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसिज ( NAFLD)ची समस्या वेगाने वाढतेय,जगात 30.2 टक्के लोकसंख्या त्रस्त आहे
NAFLDला सायलेंट एपिडेमिक म्हणतात.सुरुवातीला लक्षणं दिसत नाहीत.परंतू हेल्दी डाएटमुळे फॅटी लिव्हरपासून वाचता येते
2020च्या रिसर्चमुळे ड्रायफ्रुट्स खाण्याने शुगर,लठ्ठपणा आणि बॅड कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या कमी होतात.या तिन्ही समस्या फॅटी लिव्हरशी संबंधित आहेत
चला तर पाहूयात कोणते ड्राय फ्रुट्स फॅटी लिव्हरमध्ये फायदेशीर आहेत, आणि ते लिव्हरला कसे हेल्दी बनवतात
बदाम-यात विटामिन E,फायबर, हेल्दी फॅट ( मोनोअनसॅच्युरेटेड फॅट) भरपूर असते जे लिव्हर फॅट आणि ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करते.बदाम खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. शुगर लेव्हल नियंत्रित रहाते
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड आणि एंटीऑक्सिडेंट्स भरपूर असते. यात एंटी इंफ्लेमेटरी गुण लिव्हर फॅट कमी करण्यास मदत करतात.आणि लिव्हर एंजाइम्स चांगले ठेवण्यास मदत करतात
पिस्तामध्ये एंटीऑक्सिडेंट्स आणि हेल्दी फॅट्स भरपूर असते. जे बॉडी फॅट आणि ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला कमी करते. पिस्ता कोलेस्ट्रॉलला बॅलन्स करण्यात मदत करते. लिव्हरमध्ये फॅट जमा होण्यापासून वाचवते.
ब्राझील नट्समध्ये सेलेनियम नावाचे एंटीऑक्सिडेंट्स भरपूर असते.लिव्हर डिटॉक्स करणे आणि सूज कमी करण्यात मदत करते,सेलेनियम शरीरात खास प्रकारचे प्रोटीन ( सेलेनोप्रोटीन) ला वाढवते,ते हेल्दी लिव्हरसाठी गरजचे असते.
पेकन- मध्ये हेल्दी फॅट ( मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ) विटामिन E,आणि एंटीऑक्सिडेंट्स भरपूर असते,शरीराची सूज कमी करते.लिव्हर सेल्सला डॅमेजपासून वाचवते