ते 5 संकेत, सांगतात  तुमचं होणार ब्रेकअप

27 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

प्रेम आणि टाईमपास हा एक समान शब्द तर झाला नाही ना?

प्रेमात नवीन ट्रेंड, परिस्थितीनुसार, बेचिंग असे प्रकार प्रचलित

या कारणांमुळे होतात लवकर ब्रेकअप, असे मिळतात संकेत 

दोघांपैकी एक फारच कमी बोलत असेल, फोन उचलत नसेल तर हा संकेत

छोट्या गोष्टींवरून सतत भांडण होत असेल तर ब्रेकअपचा संकेत

भावनिक अंतर पडले असेल, केवळ शारीरिक आकर्षण उरले असेल तर संकेत

शेअरिंग कमी होणे, सल्ला न घेणे, गृहित धरणे हा ब्रेकअपचा पाया 

लग्न, संसाराचे अथवा भविष्याचे प्लॅनिंग नसेल तर ब्रेकअपचे संकेत

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या