हळदीचे हे 5 उपाय फारच आश्चर्यकारक

29 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हळदीमध्ये कर्क्यूमिन संयुग, व्हिटॅमिन सी, लोह, बी6, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम असते

हळदीचा वापर अनेक कारणांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

हळदीमुळे चेहऱ्यासह संपूर्ण शरीराची त्वचा चमकदार होईल

काम करताना किंवा खेळताना लागलेल्या जखमांवर हळद लावल्याने संसर्ग टाळता येतो

दातांना उजळवण्यासाठी हळद फायदेशीर. मोहरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून लावल्याने दात स्वच्छ होतात

रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायले तर झोप सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते

विकत आणलेल्या हळदीमध्ये भेसळ असू शकते. म्हणून एकतर हळकूंड हळद खरेदी करा आणि ती स्वतः बारीक करून तयार करा