हे १० देश सर्वाधिक मांसाहारी, नाव वाचून धक्का बसेल

Created By: Atul Kamble

5 january 2026

जगातील सर्वाधिक मांस अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारखे श्रीमंत देश खातात.एक वर्षात येथे सरासरी १०० किलोग्रॅम मांस खातात.जे गरीब देशांच्या तुलनेत जास्त आहे.

न्यूझीलंड आणि अर्जेंटीना या देशातही प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी १०० किलो मांस खातो.

पश्चिम युरोपीय देशात मांसाचा खप जास्त आहे. एक सामान्य व्यक्ती वर्षभर सुमारे ८० ते ९० किलो मांस खातो. 

 इथिओपियासारख्या गरीब देशात मांस खाणे ही चैन आहे. येथे एक व्यक्ती वर्षाला सरासरी ७ किलो मांस खाते. म्हणजे श्रींमत देशांच्या तुलनेत केवळ दहा टक्के

आफ्रीकेतील खांडा आणि नायजेरियात मांसाची विक्री खूप कमी आहे. येथे ८ ते ९ किलो मांस प्रतिव्यक्ती वर्षाला खाते.

चीनमध्ये आधी कमी मांस खाल्ले जायचे. अर्थव्यवस्थेतील प्रगतीनंतर येथे आता प्रति व्यक्ती वर्षाला ६० किलो मांस खाल्ले जाते.

ब्राझील मध्ये १९९० नंतर मांसाचा खप दुप्पट झाला आहे. हा देश आता पाश्चात्य देशांना टक्कर देत आहे.

केनियात मांस खाण्याच्या सवयीत जास्त बदल नाही. येथे गरीबी असल्याने मर्यादित प्रमाणत मांस खाल्ले जाते.

श्रीमंत देश जास्त मांस खातात. तर गरीब देशांना परवडत नसल्याने ते कमी खातात.अजूनही मांसाहारी आहार अनेकांना परवडणारा नाही.