Created By: Atul Kamble
High Cholesterol ची असतात ही 5 लक्षणे, व्हा वेळीच सावध
Created By: Atul Kamble
4 June 2026
हाय कोलेस्ट्रॉल असणे धोक्याचे असते.जर छाती तीव्र वेदना,अस्वस्थ वाटणे - विनाकारण खूप जास्त थकवा असेल तर हे कॉलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
हायकोलेस्ट्रॉलने पायातील नसांमध्ये अडथळे येऊ शकतात.यामुळे जांघा, पोटरी आणि पायाच्या टाचेत तीव्र वेदना होऊ शकतात.
हाय कोलेस्ट्रॉलमध्ये ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. यामुळे पाय आणि पायाच्या नखांचा रंग बदलू शकतो.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात लागलीच कोणती लक्षणे दिसत नाहीत. मात्र, अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो.
यापासून वाचण्यासाठी रोज अर्धा तास एक्सरसाईज करा, तणावमुक्त रहाण्यासाठी योग आणि मेडिटेशन करा, पुरेशी झोप घ्या
जेवणात जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि रेड मीट टाळून हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि भरड धान्य आणि नट्सचा समावेश करा
( डिस्क्लेमर- ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या )
वजन कमी करत असाल तर या चुका महागात पडतील..