ही आहेत गर्भाशय कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं, लक्ष्य द्या

22 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

कॅन्सर, कर्करोग झपाट्याने पसरत आहे

महिलांचे गर्भाशय महत्त्वपूर्ण, मातृत्वाचा लाभ त्यामुळे होतो

गर्भाशयाचा कॅन्सर होणे हा गंभीर आजार, या लक्षणांकडे लक्ष द्या

ओटपोटीत, पोटाच्या खालाच्या भागात सतत दुखत असेल तर लक्ष द्या

संबंध ठेवताना योनीत सतत दुखत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

वारंवार गर्भपात होत असेल तर हे पण एक लक्षण असू शकते

गर्भाशयात गाठ होणे हे सुद्धा कॅन्सरला निमंत्रण, काळजी घ्या

ही सामान्य माहिती, घाबरू नका, तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या टीव्ही 9 दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या