झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर  होतात हे परिणाम 

17 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

पुरेशी झोप न झाल्यास अनेक शारिरीक व्याधी होतात

डॉ अजित कुमार यांनी TV9 ला याविषयी माहिती दिली 

झोप न झाल्यास प्रतिकारशक्ती कमकूवत होते 

स्मृती आणि विचार करण्याची शक्ती कमी होते

झोप कमी झाल्याने रक्तदाब वाढतो 

योग्य झोप न झाल्यास वजन वाढते 

प्रतिकारशक्ती कमी झाल्याने अनेक आजार जडतात

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या