महिलांमध्ये लठ्ठपणाची ही आहेत प्रमुख कारणे

19th July 2025

Created By: Aarti Borade

महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्समधील बदल

बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडचं सेवन लठ्ठपणाचं प्रमुख कारण

तणाव, चिंता किंवा डिप्रेशनमुळे जास्त खाण्याची सवय लागते, ज्यामुळे वजन वाढ

अपुरी झोप हार्मोन्सवर परिणाम करते, ज्यामुळे भूक वाढते आणि लठ्ठपणा वाढतो

काही औषधे, जसे की अँटी-डिप्रेसंट्स किंवा स्टिरॉइड्स, वजन वाढवू शकतात

असंतुलित आहार आणि जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांचं सेवन लठ्ठपणाला कारणीभूत ठरतं