ही आहेत किडणी इन्फेक्शनची लक्षणे, दुर्लक्ष करु नका

20th June 2025

Created By: Aarti Borade

ताप आणि थंडी वाजणे

पाठीत किंवा बाजूला वेदना होणे

लघवी करताना जळजळ होणे

वारंवार लघवीला जाणे

लघवीत बदल होणे

थकवा आणि अशक्तपणा जाणावणे

मळमळ आणि उलटी होणे