रोजच्या जीवनात करा हा प्रयोग; यशस्वी व्हा काही दिवसात

18 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

यश मिळण्यासाठी लागतो दृढसंकल्प आणि या सवयी

रोजच्या जीवनात या सवयी जपल्यास मिळते यश 

सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंशिस्त, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित करा

वेळेच व्यवस्थापन ज्याला जमले, त्याला यशाचा मार्ग सापडला 

रील्स पाहण्यापेक्षा पुस्तकांना मित्र करा, ही सवय कधीच सोडू नका 

तुमचे लक्ष्य, उद्दिष्ट निश्चित करा, त्यासाठी रोज प्रयत्न करा 

यशासाठी कष्टाला दुसरा कोणताच पर्याय नाही, ही खूणगाठ मनाशी बांधा  

क्या मस्त है यार..., 43 वर्षाच्या अभिनेत्री पुढे सर्व फेल, सौंदर्य पाहून...