हे अन्नपदार्थ पुन्हा गरम करू नयेत

14 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

चिकन पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते. यामुळे ते पचण्यास त्रास होतो

बटाट्यापासून बनवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने हानिकारक बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.

पालकापासून बनवलेले कोणतेही पदार्थ पुन्हा गरम केले तर ते नायट्रेट्समध्ये बदलतात जे हानिकारक असू शकतात

अंड्यांपासून बनवलेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने विषारी संयुगे तयार होतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात

मशरूमपासून बनवलेले पदार्थ पुन्हा गरम केल्यावर ते विषारी पदार्थांमध्ये बदलू शकतात. उलट्या आणि अपचन होऊ शकते

शिजवलेला भात बराच काळ बाहेर ठेवल्यास बॅसिलस सेरेस नावाचे बॅक्टेरिया वाढू शकतात. भात पुन्हा गरम केल्याने विषबाधा होऊ शकते.

तळलेले अन्न पुन्हा गरम केल्याने तेल जळते आणि ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात