तुमची किडनी नैसर्गिकपणे स्वच्छ करण्यासाठी हे पदार्थ येतील कामी

Created By: Atul Kamble

8 january 2026

नारळपाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ व्हायला २० ते ४० मिनिटे लागतात.

लेमन वॉटर प्यायल्याने किडनी स्वच्छ व्हायला २० ते ४० मिनिटे लागतात.

कॅनबेरीजमुळे आपली किडनी १ ते २ तासात डिटॉक्स होते.

कलिंगड खाल्ल्यानंतर किडनी स्वच्छ वाहायला १ ते २ तास लागतात.

जिंजरी टी प्यायल्यानंतर ३० ते ६० मिनिटात किडनी स्वच्छ होते.

पार्सले वॉटर (  Parsley water ) प्यायल्यानंतर १ ते २ तासांत किडनी स्वच्छ होते.

ब्ल्युबेरी खाल्ल्यानंतर १ ते २ तासांनी किडनी स्वच्छ होते.

आल्यामुळे देखील किडनी स्वच्छ होण्यास १ ते २ तास लागतात.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )