या फळ-भाज्यांनी त्वचा होईल तुकतूकीत, चाळीशीतही दिसाल तिशीचे..

2 July 2026 

Created By: Atul Kamble 

चाळीशीतही तिशीसारखे तरुण  राहण्यासाठी योग्य आहार गरेजेचा असतो.

 तरुण दिसण्यासाठी व्यायाम आणि त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

 काकडी खाल्ल्याने तुमचे शरीर डीहायड्रेट होते आणि तुमची त्वचा स्मूद होते.

गाजरात बिटा - करोटीन  असते, त्यामुळे त्वचेला हेल्दी ग्लो मिळतो.

 एलोव्हेरा ज्यूसने त्वचेचे इन्फ्लेशन शांत होते आणि त्वचा हायड्रेट होते

सूर्यफुल बियांमधील व्हिटामिन्स ई-ने त्वचेचे संगोपन आणि रक्षण होते.

आंब्यात एंटीऑक्सिडेंट तत्वांमुळे त्वचेचे रक्षण होते, नवचैतन्य मिळते.

 पिच फळातील व्हिटामिन ए आणि सी त्वचा चमकदार आणि तरुण करतात.