Airtel चा हा प्लान देतोय संपूर्ण महिन्याचा अनलिमिटेड डेटा, किंमत किती ?
Airtel चा हा प्लान देतोय संपूर्ण महिन्याचा अनलिमिटेड डेटा, किंमत किती ?
30 th june 2026
Created By: Atul Kamble
एअरटेलच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज पॅक उपलब्ध आहेत. आज आपण संपूर्ण महिना अनलिमिटेड इंटरनेट देणाऱ्या प्लानची माहिती घेणार आहोत.
एअरटेलच्या या संपूर्ण महिने चालणाऱ्या रिचार्ज पॅकची किंमत 349 रुपयांची आहे. चला जाणूया रिचार्ज पॅकमध्ये कोणती सर्व्हीस मिळते पाहूयात.
एअरटेलच्या 349 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. तसेच रोज 1.5GB हायस्पीड डेटा देखील मिळतो. या सेवेच्या मदतीने तुम्ही नॉन स्टॉप इंटरनेटचा वापर करु शकता.
349 रुपयांच्या या एअरटेल रिचार्ज प्लानसोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग देखील मिळते. ज्यामुळे तुम्ही विनाव्यत्यत बोलू शकता.
एअरटेलच्या या रिचार्ज पॅक सोबत रोज 100 SMS देखील मिळतात. ही माहिती एअर टेलच्या वेबसाईटवर आहे.
349 रुपयांच्या या एअरटेल रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिटीडी मिळते.ज्याच्या मदतीने तुम्ही महिनाभर इंटरनेटची मजा घेऊ शकता.
एअरटेलच्या या रिचार्ज पॅक सोबत तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंतचा Adobe Express सब्सक्रिप्शन देखील फ्रि दिले जाते.