डेली अँटी-इंफ्लेमेटरी उपाय आजमवा आणि निरोगी जगा...

29th june 2026

Created By: Atul Kamble 

 चहा किंवा कॉफी पिण्याआधी ग्लासभर पाणी प्या...

प्रत्येक आहारात प्रोटीनचा समावेश करा

 सीड्स ऑईल ऐवजी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा

 दिवसातून एकदा घरात शिजवलेले अन्न खा

 आले किंवा हळदीचा वापर करा

आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करा

कोणत्याही अन्न पदार्थात जास्त रिफाईंड शुगर टाकू नका

 रात्री आठ वाजता डीनर घ्या

 जेवल्यानंतर शतपावली करा

 रात्री १०.३० वाजता झोपा