उन्हाळा जसा-जसा तीव्र होऊ लागलाय. लोकांमध्ये ऊसाच्या रसाची मागणी वाढू लागली आहे. हे हेल्दी ड्रिंक मानलं जातं. 

8th April 2025

Created By: Dinanath Parab

काही लोकांसाठी उन्हाळ्याच ऊसाचा रस पिल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एक्सपर्टकडून जाणून घेऊया.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

डायटीशियन मोहिनी डोंगरे यांच्यानुसार, ऊसाचा रस सगळयांसाठीच फायद्याचा नसतो. काही लोकांना त्रास होऊ शकतो.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

ऊसाच्या रसात नेचुरल शुगरच प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ब्लड शुगरची लेवल वेगाने वाढू शकते. शुगरच्या रुग्णांनी या पासून दूर रहावं.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

तुम्हाला पोटात गॅस, एसिडिटी किंवा इरिटेबल बाउस सिंड्रोम सारखी समस्या असेल, तर ऊसाचा रस पिऊ नका.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

ऊसामध्ये कॅलोरीच प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वजन वाढू शकतं. तुम्ही वेट लॉस करत असाल, तर चुकूनही ऊसाचा रस  पिऊ नका.

8th April 2025

Created By: Dinanath Parab

ऊसाच्या रसात पोलीकोसानॉल असतं. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. ज्यांना सहज झोप येत नाही, त्यांनी ऊसाच्या रसापासून दूर रहावं.

8th April 2025

Created By: Dinanath Parab