सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन चर्चेत आहे. ती एका संगीतकाराला डेट करत असल्याची चर्चा आहे.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मीडिया बिझनेस टायकून कलानिधी मारन यांच्या मुलीच नाव संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबत जोडलं जातय.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन रिलेशनशिपमध्ये आहेत.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

अनिरुद्ध रविचंदरने अनेक हिट गाणी कंपोज केली आहेत. 'कोलावेरी डी' हे त्याचं पहिलं हिट गाणं आहे.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला  सुद्धा त्याने संगीत दिलं होतं.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

अनिरुद्ध रविचंदरचा फेवरेट अभिनेता आणि अभिनेत्री कोण? हे फार कमी जणांना  माहित आहे.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

स्टार सन फोल्डेडनुसार, अनिरुद्धची फेव्हरेट अभिनेत्री दुसरी कोणी नसून  सुष्मिता सेन आहे.  

3rd April 2025

Created By: Dinanath Parab