या लोकांनी आवळा जरुर खावा, होईल मोठा फायदा

Created By: Atul Kamble

 23 january 2026

आवळा अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात अनेक पोषकतत्वे आहेत. 

 ज्यांची इम्युनिटी कमजोर आहे त्यांनी आवळा जरुर खावा

 केस गळती होत असेल किंवा केस पांढरे झाले असतील त्यांनी आवळा जरुर खावा

पचन यंत्रणा कमजोर असेल त्यांनी आवळा जरुर खावा. 

त्वचेला चमकदारपणा येण्यासाठी नैसर्गिक ग्लो हवा असेल तर आवळा खावा