हळद घातलेलं दूध किती महत्त्वाच आहे, हे सगळ्यांना माहित आहे. हिवाळ्यात लोक हळद घातलेलं दूध प्यायला प्राधान्य देतात.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

दूधात अनेक प्रकारचे विटामिन, मिनरल्स असतात. हळदीमध्ये एंटी-बॅक्टेरियल आणि एंटी-वायरल तत्व असतात.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी सांगितलं की, काही लोकांनी हळद घातलेलं दूध पिऊ नये. हेल्थ कंडीशन्स  यामागे कारण आहे.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गर्भवती असताना हे दूध पिण्याआधी डॉक्टरांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे. यामुळे गर्भाशयाला त्रास होऊ शकतो.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पोट फुगणं, गॅस, अपचनाची समस्या  असेल, तर हळद घातलेलं दूध पिऊ नये.  यामुळे नुकसान होईल. 

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

हळद शरीराची आर्यन शोषून  घेण्याची क्षमता कमी करु शकते. 

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

तुम्हाला फॅटी लिव्हरशी संबंधित समस्या असेल, तर हळद घातलेलं दूध पिऊ नका. हळदीवालं दूध कक्यूमिन लिव्हरचा त्रास वाढवू शकते.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab