'हा' त्रास असेल तर अ
ंडी खाऊ नयेत..
20 November 2023
Created By : Manasi Mande
थंडीत अंडी खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं.
पण काही लोकांनी अंड्याचं सेवन केल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतं.
ज्यांना किडनीशी संबंधित त्रास असेल त्यांनी अंडी खाऊ नयेत. अन्यथा त्रास वाढू शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांनीही अंडी खाणे टाळावे.
ज्यांचं वजन जास्त असेल अशा लोकांनीही अंडी खाऊ नयेत. अंड्यामुळे वजन वेगाने वाढतं.
जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर अंड्याचे अतिसेवन टाळावे. त्याने त्रास वाढण्याची शक्यता असते.
हृदयाशी संबंधित विकार असलेल्यांनीही अंडी खाऊ नयेत. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून , हार्टॲटॅकचा धोका वाढतो.
वयाच्या पन्नाशीत ‘या’ गोष्टी टाळा; राहाल एकदम फिट !
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा