या गोष्टींमुळे होते फॅटी लिव्हरची समस्या

1st july 2025

Created By: Aarti Borade

साखरेचे जास्त सेवन यकृतावर चरबी जमा करते

प्रक्रिया केलेले पदार्थ यकृताला हानी पोहोचवतात

व्यायामाचा अभाव फॅटी लिव्हरचा धोका वाढवतो

इन्सुलिन रेझिस्टन्समुळे यकृतात चरबी जमा होते

काही औषधांचे दीर्घकालीन सेवन यकृताला हानी पोहोचवते

लठ्ठपणा यकृतावर थेट परिणाम करतो