चिकनच्या 4 पट जास्त Calcium या शाकाहारी पदार्थात, आजच आहारात समावेश करा
Created By: Atul Kamble
5 january 2026
कॅल्शियम रिच फूड्सकडे आजकल दुर्लक्ष होतंय.केवळ प्रोटीनकडे लोक वळतात.परंतू थंडीत हातपाय दुखू लागल्यानंतर त्यांना कॅल्शियमची आठवण येते.
कॅल्शियमसाठी काही जण चिकन खातात.परंतू चिकनहून चार पट जास्त कॅल्शियम या शाकाहारी पदार्थात असते.
कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी लोक नेहमी दूध आणि तिळाला बेस्ट सोर्स मानतात.परंतू याशिवाय देखील अनेक वस्तूत ते आढळते.
चिकनच्या चारपट कॅल्शियम एका ड्रायफ्रुटमध्ये असते.ज्यास तुम्ही रोज खाऊ शकता. चिकन ऐवजी मनुका खाल्ल्याने बॉडीला अधिक कॅल्शियम मिळते.
चिकनमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त नसते. तरीही लोक ते जास्त खातात.परंतू शाकाहारी लोकांनी मनुका खाल्ल्यास उत्तम आहे.
१०० ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे १५ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. तर १०० ग्रॅम मनुक्यात सुमारे ६४ मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते.
मनुका कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. जो हाडांना आणि दातांना मजबूत करतो. यात बोरॉन देखील असते. ते कॅल्शियम शोषते. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्यांपासून सुटका होते.
मनूक्यात पोटॅशियम, आयर्न, फायबर असल्याने एकूणच आरोग्यासाठी फायदेमंद असते. खासकरुन हाडे आणि एनर्जीसाठी याचे सेवन करावे.
रोज ६ ते ७ मनुके खावे. शुगरच्या रुग्णांना कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुके दूधात भिजवून खाल्लाने अधिक फायदा होतो.