या व्हिटॅमिनमुळे केस होतात घनदाट; नाव माहिती आहे का?

20 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

लांबसडक आणि घनदाट केसांसाठी पोषक तत्व गरजेचे

बायोटीन-व्हिटामिन बी 17 केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे

बायोटिन केसांसह डोक्यावरील त्वचा चांगली ठेवते 

व्हिटॅमिन सी केसांसह त्वचेसाठी पण लाभदायक 

केरोटीन केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे 

व्हिटॅमिन डी घटक केसांची गळती रोखतात

ही सामान्य माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या