लहान असो किंवा मोठे, अनेकांना वाचताना झोपेची समस्या
25 November 2023
Created By: Swati Vemul
सतत झोप आल्याने अभ्यासावर होतो वाईट परिणाम
वाचताना, अभ्यास करताना झोपेची समस्या कशी दूर करावी?
झोप न येण्यासाठी तुम्ही कॉफी पिऊ शकता
आवडती गाणी ऐकून तुम्ही झोप घालवू शकता, त्याने मूडही होतो फ्रेश
योग्य प्रकाशात अभ्यास केल्यास झोप येत नाही
थकल्याने झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही अंघोळ करू शकता
सतत डोळ्यांवर झोप असेल तर 10 ते 15 मिनिटांची 'पॉवर नॅप' घेऊ शकता
थोडंफार चालल्यानेही तुमची झोप दूर होऊ शकते
MMS लीकनंतर करिअर उद्ध्वस्त, अखेर धरली श्रीकृष्ण भक्तीची वाट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा