तोंडात येणार नाहीत फोड; करा हा घरगुती उपाय अगोदर

24 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

धावपळीच्या युगात तोंड येण्याची वारंवार समस्या 

दिवसातून दोनदा नरम ब्रशने दात घासा, तोंड स्वच्छ करा

अल्कोहल नसलेले माऊथवॉश वापरा. मसालेदार खाणे कमी करा

मास, मच्छीचा वापर कमी करा. व्हिटामिन बी, लोहयुक्त पदार्थ खा 

मुबलक प्रमाणात पाणी प्या. योग करा. व्यायाम करा. 

पुरेशी झोप घेणे आवश्यक, थकवा घालवा. श्वसनाचा व्यायाम करा

दंतवैद्य अथवा वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्या. व्हिटामिन गोळ्या घ्या 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या