गुडघे दुखीवर हे घरगुती उपाय करा, डाएटमध्ये यांचा समावेश करा...

1 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

सांधेदुखीवर उपाय म्हणून डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरेल

पोषक तत्वांची कमतरता, खराब लाईफस्टाईल, लठ्ठपणा आणि व्यायाम न केल्याने सांध्यात दुखते.

सांधेदुखी कमी करण्यासाठी डाएटमध्ये पालेभाज्याचा समावेश कराल,या भाज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन असतात.

सांधेदुखी दूर करण्यासाठी कॅल्शियम फूड्स मदतगार ठरतील, कारण कॅल्शियम हाडांना मजबूती देते.

भरडधान्ये शरीरासाठी फायदेमंद असतात.याच्या सेवनाने शरीरातील फॅटी एसिडचे उत्पादन कमी होते.ज्यामुळे सूजेसाठी लढण्यास मदत होते.

माशात व्हिटामिन डी आणि ओमेगा-3 फॅटी एसिड असते.जे कॅल्शियम शोषण करण्यास मदत करते आणि हाडांना मजबूत करते.

बदामाचे सेवनाने सांध्याची दुखणे कमी होते. बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस आढळते, जे हाडांना फॅट देते.

 या आहारासोबत एक्सरसाईज देखील करायला हवी, त्यामुळे स्नायूंना योग्य रक्तपुरवठा होतो.